पुणे इसिस मॉड्यूलमधील दहशतवाद्यांचे कोडवर्ड शरबत, रोजवॉटर अन्…

पुणे इसिस मॉड्यूल केसमध्ये राष्ट्रीय तपास संस्थेने आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपत्रातून अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आले आहे. दहशवादी उच्चशिक्षित होते. ते शरबत, रोजवॉटर कोडवर्डचा वापर करत होते. या कोडवर्डचा वापर करुन त्यांनी स्फोटकांसाठी लागणारे साहित्य जमवले होते.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button